Nojoto: Largest Storytelling Platform

अस बघु नका,मी आहे चार डब्याची आलीआली हो माझी बुले

अस बघु नका,मी आहे चार डब्याची
आलीआली हो माझी  बुलेट मेट्रोचीll धृ ll

माझ्या जिन्यावर करू नका घाई
सर्वाना मी प्रेमाने हळुवार नेई
घाला घाला हो गोल गोल टोकन
माझं उघडन्या उघडण्या बंध झाकणii 1ll

कुठही हात लावा मी भारी गुळगुळीत
आरश्यावाणी मी लख्ख चकचकीत
चालू होता इंजिन,  बंध आपोआप दार
 बसा माझ्या मांडीवर वारा सुटे गार गारll2ll
.....

कवी संगीतकार श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले मो.क्रं9325584845

©rajendrakumar bhosale बुलेट मेट्रोची

#hangout
अस बघु नका,मी आहे चार डब्याची
आलीआली हो माझी  बुलेट मेट्रोचीll धृ ll

माझ्या जिन्यावर करू नका घाई
सर्वाना मी प्रेमाने हळुवार नेई
घाला घाला हो गोल गोल टोकन
माझं उघडन्या उघडण्या बंध झाकणii 1ll

कुठही हात लावा मी भारी गुळगुळीत
आरश्यावाणी मी लख्ख चकचकीत
चालू होता इंजिन,  बंध आपोआप दार
 बसा माझ्या मांडीवर वारा सुटे गार गारll2ll
.....

कवी संगीतकार श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले मो.क्रं9325584845

©rajendrakumar bhosale बुलेट मेट्रोची

#hangout

बुलेट मेट्रोची #hangout