Nojoto: Largest Storytelling Platform

सख्या, तुझं महत्त्व माझ्या जीवनात जितकं मिठाचं रोज

सख्या,
तुझं महत्त्व
माझ्या जीवनात जितकं
मिठाचं रोजच्या जीवनात तितकं ।।

सख्या,
तुझी गरज 
आहे मला तितकी
माश्याला आहे पाण्याची जितकी ।।

सख्या,
धरलास हात 
सोडू नको त्याला 
नाहीतर वेड लागेल मला ।।
 #सख्या #सख्या_यापुढे #तुझीओढ #प्रेम #प्रेमकवीता #मराठीकविता #रोही_पंचाक्षरी
सख्या,
तुझं महत्त्व
माझ्या जीवनात जितकं
मिठाचं रोजच्या जीवनात तितकं ।।

सख्या,
तुझी गरज 
आहे मला तितकी
माश्याला आहे पाण्याची जितकी ।।

सख्या,
धरलास हात 
सोडू नको त्याला 
नाहीतर वेड लागेल मला ।।
 #सख्या #सख्या_यापुढे #तुझीओढ #प्रेम #प्रेमकवीता #मराठीकविता #रोही_पंचाक्षरी