Nojoto: Largest Storytelling Platform

योगेश नावाची एक व्यक्ती होती,नेहमी विचारात गुंग अस

योगेश नावाची एक व्यक्ती होती,नेहमी विचारात गुंग असायची.
लिहायची आवड म्हणून सतत कागद पेन संगती ठेवायची.
लिहायचे खूप काही,पण कधी सांभाळून ठेवले नाही.
जशी जशी ती व्यक्ती मोठी होत गेली,
कामाच्या व्यापात स्वतःची आवड विसरत गेली.
पण अचानक एके काळी काय झालं,
त्या व्यक्तीला your quote नावाचं अँप सापडलं.
त्या अँप मुळे पुन्हा एकदा लिहिण्याची इच्छा निर्माण झाली,
कुणे एकेकाळी लिहायचे जे ते पुन्हा लिहायला सुरुवात केली.
आज अडीच वर्षात त्या व्यक्तीने 4500 पेक्षा जास्त quote लिहिले,
कुणे एकेकाळी काय झाले ते विसरून
वर्तमानकाळी आपल्या आवडीस जोपासले. प्रिय लेखक आणि लेखिका
शुभ संध्या...
आताचा विषय आहे
एकेकाळी काय झालं,
लिहा एक छोटीशी गोष्ट कोलॅब करून 
#challenge आणि टॅग करायला विसरू नका #एकेकाळीकायझालं
 #yqmarathi #yqtaai #collab  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai