Nojoto: Largest Storytelling Platform

White लबाड पुढारी तुना खांद्यावर हात ठेवस तवळ तुल

White लबाड पुढारी तुना खांद्यावर हात ठेवस 
तवळ तुले आभाळ दोनच बोट उरस...

पुढारी फिरस ईवानमा आणि तुनी 
खटारामा वीसनं पेट्रोल कितल पुरस..

✍️भुषण ठाकरे

©Bhushan Thakare #Smile
White लबाड पुढारी तुना खांद्यावर हात ठेवस 
तवळ तुले आभाळ दोनच बोट उरस...

पुढारी फिरस ईवानमा आणि तुनी 
खटारामा वीसनं पेट्रोल कितल पुरस..

✍️भुषण ठाकरे

©Bhushan Thakare #Smile