White #देह असावा सरणावरती.... शब्दवेडा किशोर अशाच एका वळणावरती आयुष्याने परास्त व्हावे देह असावा सरणावरती मन हिंदोळ्यावर स्वार व्हावे ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर