Nojoto: Largest Storytelling Platform

White शब्दात शब्द बांधून, शब्दां

White          शब्दात शब्द बांधून,         
शब्दांना उभे केले 

             शब्दांनी शब्दांवर वार करून,            
 वादाला आमंत्रण हे दिले

                      शब्द शब्दांना  घेरून गेले                         
   शब्दाचे बळही अपुरे झाले 

   शब्द शब्दांचा पसारा झाला,                                                                                            शब्दांची धांदल जोर झाली 
 
छोटे शब्द वाहून गेले, 
   तर मोठे मनात रुतले 

शब्द शब्दांच्या दीर्घ घर्षणानानंतर, 
शब्द शब्दांना सांगून गेले
 
        शब्दांना तोड शब्द नाही,            
निशब्दातही शब्द आहेत...
 ****************
सौ. सुधा सुधीर बेटगेरी बागलकोट

©Sudha  Betageri #sudha
White          शब्दात शब्द बांधून,         
शब्दांना उभे केले 

             शब्दांनी शब्दांवर वार करून,            
 वादाला आमंत्रण हे दिले

                      शब्द शब्दांना  घेरून गेले                         
   शब्दाचे बळही अपुरे झाले 

   शब्द शब्दांचा पसारा झाला,                                                                                            शब्दांची धांदल जोर झाली 
 
छोटे शब्द वाहून गेले, 
   तर मोठे मनात रुतले 

शब्द शब्दांच्या दीर्घ घर्षणानानंतर, 
शब्द शब्दांना सांगून गेले
 
        शब्दांना तोड शब्द नाही,            
निशब्दातही शब्द आहेत...
 ****************
सौ. सुधा सुधीर बेटगेरी बागलकोट

©Sudha  Betageri #sudha