Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या आठवणीत जगण्याची वेळ का येते, माझ्याच शब्दां

तुझ्या आठवणीत जगण्याची वेळ का येते,
माझ्याच शब्दांचा नियती खेळ का घेते,
आणि जगलो जरी तुझ्याशिवाय पण श्वास व्याजाने घेतले,
अनोळखी पाखरु थोडे थांबून पुन्हा का परतले?

©Ankit Wagh
  का परतले?
ankitwagh7044

ankit

New Creator

का परतले? #मराठीप्रेम

27 Views