Nojoto: Largest Storytelling Platform

माझी होशील का? गुलाबी वारा सुळसुळ वाहतो तनाला माझ

माझी होशील का?

गुलाबी वारा सुळसुळ वाहतो
तनाला माझ्या गारवा देतो.
मनाला माझ्या गार करशील का?
माझी होशील का?

पिरतीचा पाऊस रिमझिम बरसतो
मी मात्र माझ्या आसवांनी भिजतो,
आसवांना माझ्या तू , रोख शील का?
माझी होशील का?

गुलाबाचा गंध तसा
पिरतीचा सुगंध
प्रेमात माझ्या तू, पडशील का?
माझी होशील का?

अशी गोड तुझी वाणी
जसे अमृत वाहते करणी
मला तू मनातले, सांगशील का?
माझी होशील का? माझी होशील का?
#yqtaai #love #poetry #rose #bestmarathiquotes #rain
माझी होशील का?

गुलाबी वारा सुळसुळ वाहतो
तनाला माझ्या गारवा देतो.
मनाला माझ्या गार करशील का?
माझी होशील का?

पिरतीचा पाऊस रिमझिम बरसतो
मी मात्र माझ्या आसवांनी भिजतो,
आसवांना माझ्या तू , रोख शील का?
माझी होशील का?

गुलाबाचा गंध तसा
पिरतीचा सुगंध
प्रेमात माझ्या तू, पडशील का?
माझी होशील का?

अशी गोड तुझी वाणी
जसे अमृत वाहते करणी
मला तू मनातले, सांगशील का?
माझी होशील का? माझी होशील का?
#yqtaai #love #poetry #rose #bestmarathiquotes #rain