महिला दिवस की हार्दिक अभिनंदन ! ©ARTIST VIP. MIS

महिला दिवस की हार्दिक अभिनंदन  !

©ARTIST VIP. MISHRA
  #महिलादिवस
play
#आम्ही #महिला #महिलादिवस #महिलादिन #मुलगी #आई #तरुणी #८मार्च #मराठीकविता 
#WritersMotive
play
कशी सांगू मी माझ्या कर्तव्याची कथा 
अंतर्मनात दडून राहिल्यात सर्वच व्यथा 

मुलगी मोठी झाली म्हणून आई -बाबा 
त्यांच्या कर्तव्यातून मोकळे झाले 
लग्न करून मुलीला सासरी पाठवले 

संसाराची कर्तव्य सांभाळताना 
मी रोजच थकते आहे 
तरीही हसून घरातल्यांची 
आवड मात्र जपते आहे 

नवऱ्याची नोकरी तुटपुंज्या पगाराची 
एकाच्या पगारात भागत नाही 
मला सांगा संसारासाठी काय काय लागत नाही? 

म्हणून मी ही नोकरी करण्याचा निर्णय घेतला
वाटलं थोडा हातभार लावू संसाराला 
इतक्या वर्षात भरपूर काही शिकता आलं 
माझ्यातही काही कला आहे हे मला बघता आलं

आता काय घर नोकरी सांभाळून 
मी दिवसरात्र राबते आहे 
कर्तव्य हे माझे आनंदाने जपते आहे 

- ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk #women'sday
#मराठी कविता 
#internationalwomensday
#Women
#महिलादिवस
#महिलादिन
#जागतिकमहिलादिन   
#मराठीकविता #jkpoetess
कशी सांगू मी माझ्या कर्तव्याची कथा 
अंतर्मनात दडून राहिल्यात सर्वच व्यथा 

मुलगी मोठी झाली म्हणून आई -बाबा 
त्यांच्या कर्तव्यातून मोकळे झाले 
लग्न करून मुलीला सासरी पाठवले 

संसाराची कर्तव्य सांभाळताना 
मी रोजच थकते आहे 
तरीही हसून घरातल्यांची 
आवड मात्र जपते आहे 

नवऱ्याची नोकरी तुटपुंज्या पगाराची 
एकाच्या पगारात भागत नाही 
मला सांगा संसारासाठी काय काय लागत नाही? 

म्हणून मी ही नोकरी करण्याचा निर्णय घेतला
वाटलं थोडा हातभार लावू संसाराला 
इतक्या वर्षात भरपूर काही शिकता आलं 
माझ्यातही काही कला आहे हे मला बघता आलं

आता काय घर नोकरी सांभाळून 
मी दिवसरात्र राबते आहे 
कर्तव्य हे माझे आनंदाने जपते आहे 

- ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk #women'sday
#मराठी कविता 
#internationalwomensday
#Women
#महिलादिवस
#महिलादिन
#जागतिकमहिलादिन   
#मराठीकविता #jkpoetess
jyotikiratkudve6114

Jk

Bronze Star
New Creator
भावनाओं की कद्र करना ही महिला
 उचित सम्मानित उपहार है... 
उपहार के गहनों से कहाँ  होता
उस का सम्पूर्ण खूबसूरत श्रृंगार है.. बिंदु ( बिंदास) #महिलादिवस
भावनाओं की कद्र करना ही महिला
 उचित सम्मानित उपहार है... 
उपहार के गहनों से कहाँ  होता
उस का सम्पूर्ण खूबसूरत श्रृंगार है.. बिंदु ( बिंदास) #महिलादिवस
bindusharma9444

Bindu Sharma

Bronze Star
New Creator
नारी की रक्षा निमित्त जब
 नर क्या वानर ने भी अपना
 महाकाल की बलिवेदी पर 
अगणित होकर सस्मित 
हर्षित शीश चढ़ाया

-पूज्य अटल जी

©praveernayak महिलादिवस
नारी की रक्षा निमित्त जब
 नर क्या वानर ने भी अपना
 महाकाल की बलिवेदी पर 
अगणित होकर सस्मित 
हर्षित शीश चढ़ाया

-पूज्य अटल जी

©praveernayak महिलादिवस
praveernayak8739

praveernayak

New Creator
#महिलादिवस
play
#महिलादिवस
play
कौन कहता हैं की, नारी कमज़ोर होती है। 
आज भी उसके हाथ में, 
अपने सारे घर को चलाने की डोर होती है। 
वो तो दफ्तर भी जाती हैं, 
और अपने घर परिवार को भी संभालती हैं। 
एक बार नारी की ज़िंदगी जीके तो देखों, 
अपने मर्द होने के घमंड यु उतर जायेंगा, 
अब हौसला बन तू उस नारी का, 
जिसने ज़ुल्म सहके भी तेरा साथ दिया।
 तेरी ज़िम्मेदारियों का बोझ भी
, ख़ुशी से तेरे संग बाट लिया।
 चाहती तो वो भी कह देती,
 मुझसे नहीं होता। उसके ऐसे कहने पर, 
फिर तू ही अपने बोझ के तले रोता
#महिला दिवस

©पूर्वार्थ
  #महिलादिवस
play