Nojoto: Largest Storytelling Platform

एकदा मी आजी ला विचारलं 'आजी माणुसकी म्हणजे काय ग'

एकदा मी आजी ला विचारलं 'आजी माणुसकी म्हणजे काय ग' तेंव्हा ती अगदी सहजपणे म्हणाली "समोरच्या माणसाच्या पायात काटा रुतल्यावर जेंव्हा आपल्या डोळ्यात पाणी येत तेंव्हा होणारी जाणीव म्हणजे माणुसकी " #NojotoQuote ❤