Nojoto: Largest Storytelling Platform

White कधी जगावं स्व: च्या अस्तित्वासाठी, कधी जगावं

White कधी जगावं स्व: च्या अस्तित्वासाठी,
कधी जगावं स्वत:च्या आनंदासाठी,
कधी हसावं स्वतःसाठी,
कधी रुसावा स्वतःच्या  मनमर्जीसाठी,
पण, एकदा तरी जगून पहावे फक्त स्वतः साठी.......
.
#harushu_writes ❣️

©Harshada Gawali
  #sad_shayari #harUshu #Nojoto #nojotohindi #yqdidi #yqquotes #writer #story #मराठीप्रेम #writer