Nojoto: Largest Storytelling Platform

या आताच्या काळात प्रामाणिक माणसं शोधणं म्हणजे... व

या आताच्या काळात प्रामाणिक माणसं शोधणं म्हणजे... वाळवंटात तहान भागेल इतकं ओंजळीभर पाणी शोधण्यासारखं झालं... 
मृगजळामागे धावणारा उंट

©Nagesh Ballal #desert #कलाकार माणूस #LoveYouZindagi #loyal #truefact