Nojoto: Largest Storytelling Platform
nageshballal2739
  • 65Stories
  • 51Followers
  • 612Love
    122Views

Nagesh Ballal

  • Popular
  • Latest
  • Video
96d57c0ad9b413c6e7e2f4228169cf3c

Nagesh Ballal

White दुरावलेली माणंस ..
वेळेनुसार लांब होतात...
काही परिस्थितीने तर 
काही प्रतिक्रियेने...
दुरावलेली माणंस...
फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 
आढळतात ..तर काही 
व्हॉट्सअँपच्या स्टोरी लिस्टमध्ये..
दुरावलेली माणंस...
कित्येकदा सण वाराला आठवतात 
तर कधी.. भावपूर्ण श्रद्धांजली देयला..
दुरावलेली माणंस..
आधी लोक विचारपूस करत सुरुवातीला विचारायची 
कसा आहेस...?
आणि आत्ता...
कुठे आहेस...?
दुरावलेली माणंस...
आयुष्यातला सर्वात मोठा राजा माणूस म्हणजे " वेळ "
तो कधी कोणासाठी थांबला नाही.. 
शेवट इतकाच कि.. वेळ आहे तर वेळेवर जगून घ्या..
आणि दुसऱ्यांना हि समझुन घ्या...

©Nagesh Ballal #Sad_Status  life quotes in marathi
#कलाकार माणूस #कॉर्पोरेट मजदुर #आयुष्य #जीवन #सत्य #real exprience#time #life#reality
96d57c0ad9b413c6e7e2f4228169cf3c

Nagesh Ballal

White वेळेनुसार आयुष्यातील कामकाजामध्येच वय वाहून गेलं...
स्वतःकडे लक्ष्य देण्याचं कुठं तरी राहून गेलं...
वेळे सारख्या "राजा" माणसांनी वेळ आणि परिस्थिती हाताळायला दिली...
तीच आवरता सावरता हे जीवन  माझं स्वतःसाठी जगण्याचं राहून गेलं...

©Nagesh Ballal #दोस्ती #कलाकार माणूस #Life_experience #Time #Reality
96d57c0ad9b413c6e7e2f4228169cf3c

Nagesh Ballal

कधी कधी अशीच नझर रोखून वाट पाहत बसावी.. त्या आवड्त्या व्यक्तीची जी पहिल्या भेटीसाठी त्याच ठिकाणी माझी आतुरतेने वाट पाहत होती तिथे...

©Nagesh Ballal #achievement #कलाकार माणूस #memorable #someplaces #sometimes #loveforever
96d57c0ad9b413c6e7e2f4228169cf3c

Nagesh Ballal

माणसाचं व्यक्तिमत्व

बोलतो एक... वागतो एक...
करतो एक... सांगतो एक... आणि
दाखवतो एक...

©Nagesh Ballal #Exploration #कलाकार माणूस #Life_experience #true #Feeling
96d57c0ad9b413c6e7e2f4228169cf3c

Nagesh Ballal

तजुरबा यह कहता है.. की 
जो चीज सबसे बड़ी हसीन होती हैं वहीं सबसे बड़ी खतरनाक कहलाती हैं ...

©Nagesh Ballal #Broken #Reality #truthoflife #कलाकार माणूस #fact #Real
96d57c0ad9b413c6e7e2f4228169cf3c

Nagesh Ballal

काही व्यक्तींच आयुष्य शिकता, समजता आणि कळता कळता... जीवनातील अर्ध आयुष्य हातातून निघून गेलेलं असतं...

©Nagesh Ballal #सत्य वचन #कलाकार माणूस #लाईफ #lifeexperience #realty #Truth #truthoflife
96d57c0ad9b413c6e7e2f4228169cf3c

Nagesh Ballal

कोणी आहे का...? ज्यांना माझ्या अश्रु ची किंमत कळेल..
आज माझे दिवस वाईट आहे.. पण उद्याला जगाला कळेल..!!

©Nagesh Ballal #GoldenHour #कलाकार माणूस #मी असा मजबूर का..?#true experience #love❤ #ExamsOfLife

#GoldenHour #कलाकार माणूस #मी असा मजबूर का..?#true experience love❤ #ExamsOfLife

96d57c0ad9b413c6e7e2f4228169cf3c

Nagesh Ballal

माय बाप आजपर्यंत आम्ही खांदा हलविला तुम्ही हसलात आम्ही केसांवर हाथ फिरविलात तुम्ही हसलात ... पण हसवता हसवता आम्ही घनदाट जंगलात कवा पोहोचलो ... आम्हाला कळलंच नाही...लक्ष्यात राहणाऱ्या लक्ष्या ला मानाचा मुजरा...🎉🙏

©Nagesh Ballal #एक होता विदूषक #कलाकार माणूस #असंभव #असा नट होणे शक्य नाही #लक्ष्या

#एक होता विदूषक #कलाकार माणूस #असंभव #असा नट होणे शक्य नाही #लक्ष्या #Life

96d57c0ad9b413c6e7e2f4228169cf3c

Nagesh Ballal

आपण कमवलेली माणसं जेव्हा न कळतं साथ आणि हाथ सोडून देतात ना...!
 तेंव्हा मन स्तब्ध आणि पायवाटा मोकळ्या दिसू लागतात...

©Nagesh Ballal #sadak#कलाकार माणूस #realexamination #real_life #realexperience #truereality
96d57c0ad9b413c6e7e2f4228169cf3c

Nagesh Ballal

काश उस हसीन पर्दो पर हम हो...ओर हमारे चाहने वाले हमे अक्सर हमें पर्दे पर देखे...!

©Nagesh Ballal #कलाकार माणुस #हीरो #ही प्रेम की यातना #All is well #सब कुछ ठीक... बाकी सब चल रहा हैं..!

#कलाकार माणुस #हीरो #ही प्रेम की यातना #all is well #सब कुछ ठीक... बाकी सब चल रहा हैं..! #Thoughts

loader
Home
Explore
Events
Notification
Profile