Nojoto: Largest Storytelling Platform

प्रत्येक क्षण तुझ्या आठवणीत जगतो आहे, तू सोबत नाही

प्रत्येक क्षण तुझ्या आठवणीत जगतो आहे,
तू सोबत नाहीस तरी नजरेत तुलाच बघतो आहे.
तुझी आठवण येत नाही,
क्षण असा एकही जात नाही.
सुंदर तुझ्या आठवणी सतत सोबत असे,
जिकडे पहावे तिकडे तूच दिसत असे.
प्रत्येक क्षणाला असेच भासत असे,
जसे प्रत्येक क्षण तू माझ्याच सोबत असे. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
सुंदर तुझ्या आठवणी..
#सुंदरतुझ्याआठवणी

हा विषय 
किरण आरके यांचा आहे.
#collab #yqtaai
प्रत्येक क्षण तुझ्या आठवणीत जगतो आहे,
तू सोबत नाहीस तरी नजरेत तुलाच बघतो आहे.
तुझी आठवण येत नाही,
क्षण असा एकही जात नाही.
सुंदर तुझ्या आठवणी सतत सोबत असे,
जिकडे पहावे तिकडे तूच दिसत असे.
प्रत्येक क्षणाला असेच भासत असे,
जसे प्रत्येक क्षण तू माझ्याच सोबत असे. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
सुंदर तुझ्या आठवणी..
#सुंदरतुझ्याआठवणी

हा विषय 
किरण आरके यांचा आहे.
#collab #yqtaai