Nojoto: Largest Storytelling Platform

❤ जन्माला आलेल्या प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी प्र

❤
जन्माला आलेल्या प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी प्रेम नक्की करावे. होकार किंवा नकार काहीही मिळो पण अनुभवाच्या शाळेतून त्याने नक्की जावे. कशाचाही विचार न करता मनात जे असेल ते बोलून टाकावे. नंतर उशीर होण्यापेक्षा एकदातरी सांगून पहावे. 
आयुष्यात एकदातरी प्रेम नक्की करावे. #प्रेमात उत्तराला महत्त्व नसतं कारण प्रेमात फक्त प्रेम करायचं असतं. ❤