Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser9435807656
  • 41Stories
  • 68Followers
  • 275Love
    0Views

प्रेमाची_पहाट🦋

🚩!!दैवत शिवशंभो छत्रपती!!🚩 ♥प्युअर रत्नागिरीकर ♥श्री देव भैरी + आईवडील = श्रद्धास्थाने ♥प्रेम म्हणजे दादूकडून हट्ट पूर्ण करून घेणे. ♥थोडीशी बेधुंद आणि शरारती अशी 'मी'

  • Popular
  • Latest
  • Video
8a9fdb897d2a4eca11fef759c9fbf46b

प्रेमाची_पहाट🦋

Middle Class Family वयाने लहान असो वा मोठं पण आपल्याला कोणीतरी 'आपलं' म्हणून स्वीकारणं, मैत्रीचं नाव देणं इ. सगळं मनापासून झालं ना की नाती गवसायला आणि स्वीकारायला वेळ नाही लागत. मग नाती आपोआप गुंफत जातात कधीही वेगळी न होण्यासाठी..!! family

family

8a9fdb897d2a4eca11fef759c9fbf46b

प्रेमाची_पहाट🦋

🍁
हसणार्‍या चेहर्‍यामागे पण काहीतरी दु:ख असतं,
म्हणून कदाचित हसताना डोळ्यात पाणी दाटतं. smile

smile

8a9fdb897d2a4eca11fef759c9fbf46b

प्रेमाची_पहाट🦋

❤
खूप दिवस दूर राहून आकर्षण कमी होतं, 'खरं प्रेम' नाही,
खरं प्रेम प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढतच राहते..!! 💕💕💕

💕💕💕

8a9fdb897d2a4eca11fef759c9fbf46b

प्रेमाची_पहाट🦋

पूर्ण सत्यापेक्षा 'अर्धवट' सांगितलेले 'सत्य' नेहमीच त्रासदायक असते. fact of life

fact of life

8a9fdb897d2a4eca11fef759c9fbf46b

प्रेमाची_पहाट🦋

प्रत्येकाची एक 💕Love Story💕 असते.... 
.
.
.
.
.
काहींची लग्नाआधीची, काहींची लग्नानंतरची. 💕💕💕

💕💕💕

8a9fdb897d2a4eca11fef759c9fbf46b

प्रेमाची_पहाट🦋

मोजून मापून ❤प्रेम❤ कधी करायचं नसतं, 
आशा अपेक्षेच्या तराजूत ते कधी तोलायचं नसतं.! प्रेम हे..!! ❤❤❤

प्रेम हे..!! ❤❤❤

8a9fdb897d2a4eca11fef759c9fbf46b

प्रेमाची_पहाट🦋

❤
love marriageपेक्षा arrange मध्ये एक वेगळीच मजा असते,
नंतर होणारा चोरटा स्पर्श अनुभवण्यात एक वेगळीच नशा असते. ❤❤❤

❤❤❤

8a9fdb897d2a4eca11fef759c9fbf46b

प्रेमाची_पहाट🦋

🍁

नात्यात भांडण किती 
ते महत्त्वाचं नाही तर,
भांडणातून नातं कसं 
'फुलतं' हे महत्त्वाचं..!


(नातं महत्त्वाचे असेल तर भांडण विसरा) ❤नाते तुझे आणि माझे❤

❤नाते तुझे आणि माझे❤

8a9fdb897d2a4eca11fef759c9fbf46b

प्रेमाची_पहाट🦋

वर्षातून एकदाच 'तो' भेटायला येतो,
पण तरी मला 'तो' खूप आवडतो, 


आणि त्याला 'मोदक' खूप आवडतात. #त्रिवेणी
8a9fdb897d2a4eca11fef759c9fbf46b

प्रेमाची_पहाट🦋

"बंध हे रेशमी 
हळूवार गुंफलेले, 
प्रतिक तिच्या प्रेमाचे
 त्याच्या मनगटी खुललेले."

राखी प्रतीक प्रेमाचं, राखी प्रतीक विश्वासाचं,
एक वचन सदैव रक्षणाचं...!! 
बहिण-भावाच्या नात्याचा पवित्र सण असलेल्या 
'रक्षाबंधनाच्या' हार्दिक शुभेच्छा. #तुझं माझं पटेना ना आणि तुझ्यावाचून करमेना असं ज्या नात्याचं वर्णन करता येईल ते एकच नातं आहे भाऊ-बहिणीचं. भाऊ-बहिण ज्या वरून भांडू शकत नाहीत असा एकही विषय या जगात नसेल पण एकमेकांसाठी जीव टाकणारीही तीच भांडखोर भावंडं असतात. अशा सर्व भावंडांना 'राखीपौर्णिमेच्या' शुभेच्छा.

#तुझं माझं पटेना ना आणि तुझ्यावाचून करमेना असं ज्या नात्याचं वर्णन करता येईल ते एकच नातं आहे भाऊ-बहिणीचं. भाऊ-बहिण ज्या वरून भांडू शकत नाहीत असा एकही विषय या जगात नसेल पण एकमेकांसाठी जीव टाकणारीही तीच भांडखोर भावंडं असतात. अशा सर्व भावंडांना 'राखीपौर्णिमेच्या' शुभेच्छा.

loader
Home
Explore
Events
Notification
Profile