Nojoto: Largest Storytelling Platform

या कलीयुगी स्थितीत, सता! जरी मानव स्थितीप्रमाणे आप

या कलीयुगी स्थितीत, सता! जरी मानव स्थितीप्रमाणे आपण कर्तव्य करीत आहांत, तरी सुध्दा या मानव स्थितीला परिपूर्ण कल्पना येणार नाही, याचे कारण कोणते आहे? तर, सता ! या कलीयुगी स्थितीत, मानव स्थितीत, सर्वस्व मनःस्थिती कशी झालेली आहे? तर संशयी वृत्तीची ! 
................. सर्वज्ञ वाणी.............

: संकलन : #मयुर_तोंडवळकर