Nojoto: Largest Storytelling Platform

वाचते जेव्हा ती माझ्या कविता, आवर्जून एक गोष्ट सां

वाचते जेव्हा ती माझ्या कविता,
आवर्जून एक गोष्ट सांगते.
म्हणे तुझ्या कवितेतील प्रत्येक शब्द
मला माझे प्रतिबिंब वाटते.
छान वाटते खूप,मनात आनंद ही खूप होतो.
माझ्या मनातील प्रेमभाव,
कवितेच्या रूपाने तिच्या नजरेत तर येतो. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
प्रतिबिंब...
#प्रतिबिंब1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
वाचते जेव्हा ती माझ्या कविता,
आवर्जून एक गोष्ट सांगते.
म्हणे तुझ्या कवितेतील प्रत्येक शब्द
मला माझे प्रतिबिंब वाटते.
छान वाटते खूप,मनात आनंद ही खूप होतो.
माझ्या मनातील प्रेमभाव,
कवितेच्या रूपाने तिच्या नजरेत तर येतो. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
प्रतिबिंब...
#प्रतिबिंब1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai