Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम असत शब्दातीत त्याला नसते भाषा जीवनात मात्र

प्रेम असत शब्दातीत त्याला नसते भाषा 
जीवनात मात्र आल की दूर करत निराशा

प्रेमात नसतो प्रकार नसतो त्याला भेदाभेद
प्रेम आहे जीवन तर मग का करावा खेद

प्रेमात नसत तुझं माझ सर्व असत आपल
प्रेमाने हो या साऱ्या जगाला बघा व्यापल

प्रेम बांधत बंधनात पण प्रेम बंधनात नाही
जग म्हणजे प्रेमच आहे दुसर काही नाही कवी खुल्या मनाचा 😊
प्रेम असत शब्दातीत त्याला नसते भाषा 
जीवनात मात्र आल की दूर करत निराशा

प्रेमात नसतो प्रकार नसतो त्याला भेदाभेद
प्रेम आहे जीवन तर मग का करावा खेद

प्रेमात नसत तुझं माझ सर्व असत आपल
प्रेमाने हो या साऱ्या जगाला बघा व्यापल

प्रेम बांधत बंधनात पण प्रेम बंधनात नाही
जग म्हणजे प्रेमच आहे दुसर काही नाही कवी खुल्या मनाचा 😊

कवी खुल्या मनाचा 😊 #poem