Nojoto: Largest Storytelling Platform

तथास्तु शंका छोट्या असतात पण कधी कधी मोठे घाव करत

तथास्तु

शंका छोट्या असतात पण कधी कधी मोठे घाव करतात.
म्हणून विचारताना आधी स्वतःच्याच विचारांना विचारून बघा उत्तर मिळेल. प्रत्येक शंकेचे निवारण होईल किंवा वाव मिळेल याची अपेक्षा करणे म्हणजे;  साक्षात देवाने प्रसंगवधान हरवून तथास्तु म्हणण्यासारखं आहे हो!
तर देवाला "उदार" व्हायला लावण्यापेक्षा स्वतः "समजूतदार" होऊन उत्तरे शोधा. मिळून जाईल उत्तरे मग बोलेल नक्कीच देवपण "तथास्तु".

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #तथास्तु #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱
#writer #nojotomarathi #words #Morning #God #marathi #writing