Nojoto: Largest Storytelling Platform

जरा बघ मागे वळून एकदा बघ माझी आठवण येते का जरा बघ

जरा बघ मागे वळून एकदा
बघ माझी आठवण येते का
जरा बघ मागे वळून एकदा
आपल्या जुन्या क्षणांची
 आठवण येते का
जरा बघ मागे वळून एकदा
माझ्या अवस्था वेडावलेल्या मनाची 
जाणीव तुला होईल का
जरा बघ मागे वळून एकदा
व्यथा माझ्या वाहणाऱ्या 
अश्रूंची समजेल का
जरा बघ मागे वळून एकदा
बघ माझी आठवण येते का
#uwots #बघजरा #माझ्याकविता #uwots #SharmilaSdiary #mypoetry_mypassion
जरा बघ मागे वळून एकदा
बघ माझी आठवण येते का
जरा बघ मागे वळून एकदा
आपल्या जुन्या क्षणांची
 आठवण येते का
जरा बघ मागे वळून एकदा
माझ्या अवस्था वेडावलेल्या मनाची 
जाणीव तुला होईल का
जरा बघ मागे वळून एकदा
व्यथा माझ्या वाहणाऱ्या 
अश्रूंची समजेल का
जरा बघ मागे वळून एकदा
बघ माझी आठवण येते का
#uwots #बघजरा #माझ्याकविता #uwots #SharmilaSdiary #mypoetry_mypassion