आर्थिकतेला महत्व देऊ लागलो की माणुसकी विसरत जाते.. माणुसकीमध्ये आर्थिक घडी पाहू लागलो की आर्थिक घडी डगमळत जाते.. ५० % -५०% ज्याने नियम बसवला त्याला खरे सुखी मानले जाते.. सचिन झंजे ©Sachin Zanje #hand #सचिनझंजे #सुखी