Nojoto: Largest Storytelling Platform

कितीही ठरवलं तरी, तुझ्यावर रुसून राहता येत नाही..

कितीही ठरवलं तरी, तुझ्यावर 
रुसून राहता येत नाही..
उघड्या डोळ्यांनी तुला टाळलं तरी
मिटल्यावर मात्र त्यांना तुझ्याशिवाय
पर्यायच उरत नाही..




_कल्याणी बोरकर #missu
कितीही ठरवलं तरी, तुझ्यावर 
रुसून राहता येत नाही..
उघड्या डोळ्यांनी तुला टाळलं तरी
मिटल्यावर मात्र त्यांना तुझ्याशिवाय
पर्यायच उरत नाही..




_कल्याणी बोरकर #missu