Nojoto: Largest Storytelling Platform

भ्रष्टास दिली ओसरी हातपाय पसरी अंध धृतराष्ट्र न सम

भ्रष्टास दिली ओसरी हातपाय पसरी
अंध धृतराष्ट्र न समजे गुलामी जहरी

वाढत्या महागाईचा नुसता पोकळ वारा
पहेरेदांरानेच दिला भांडवलदांरांना चारा

गुलामदेवाचे आपण सर्व गांधीचे माकड
अंधश्रद्धा ,रुढी,धर्मांधाचे घेऊन जोखड

येईल पुन्हा संधी, नव्या आशा, नवं तंत्र
आतातरी सावध होऊन वाचवू लोकतंत्र

कवी श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो. क्र._9325584845

©rajendrakumar bhosale #आर्तता

#AkelaMann
भ्रष्टास दिली ओसरी हातपाय पसरी
अंध धृतराष्ट्र न समजे गुलामी जहरी

वाढत्या महागाईचा नुसता पोकळ वारा
पहेरेदांरानेच दिला भांडवलदांरांना चारा

गुलामदेवाचे आपण सर्व गांधीचे माकड
अंधश्रद्धा ,रुढी,धर्मांधाचे घेऊन जोखड

येईल पुन्हा संधी, नव्या आशा, नवं तंत्र
आतातरी सावध होऊन वाचवू लोकतंत्र

कवी श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो. क्र._9325584845

©rajendrakumar bhosale #आर्तता

#AkelaMann