Nojoto: Largest Storytelling Platform

तू माझ्या जीवनात यावे अपेक्षा नाही माझ्या मनाची मा

तू माझ्या जीवनात यावे
अपेक्षा नाही माझ्या मनाची
मात्र तू माझे जीवन व्हावे
हीच इच्छा माझ्या जीवनाची #शिवराम
तू माझ्या जीवनात यावे
अपेक्षा नाही माझ्या मनाची
मात्र तू माझे जीवन व्हावे
हीच इच्छा माझ्या जीवनाची #शिवराम