Find the Best शिवराम Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Shivram Masurkar
तू माझ्या जीवनात यावे अपेक्षा नाही माझ्या मनाची मात्र तू माझे जीवन व्हावे हीच इच्छा माझ्या जीवनाची #शिवराम
Shivram Masurkar
हरवलेल्या माझ्या नात्यांना या मीडियाने जवळ आणिले आणुनी फक्त दावणीला बांधले नात्यातले संवाद मुकेच राहिले पूर्वीची पत्रे साधीच होती शब्दांत मात्र ओलावा होता दूर कोसवर असलो तरीही नात्यात मात्र गोडवा होता कितीही वेळा वाचले तरीही पत्र पुन्हा पुन्हा वाचायचो कधी वाटले एकटेपण तर पत्रच घट्ट उराशी धरायचो हृदयाचे भाव शब्दांत मांडणारी आपुलकीची पत्रे हरवून गेली मृगजळासम आभासी दुनियेत जवळची नाती मात्र सुकून गेली #शिवराम
Shivram Masurkar
मनी नाचला मोर पाहुनी आंब्याचा मोहर.. सुगंध पसरला दूरदूर मनी फुलला गुलमोगर.. #शिवराम
ChittaranjanSahoo
है तू महान! मैं दीनहीन तुझे बहुत प्यार करता हूँ। तेरे कृपासागर से एक बूंद मिलजाए यही मैं उमीद करता हूँ।। cr©yfcrs #शिवराम #NojotoHindi #devotional
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto