Nojoto: Largest Storytelling Platform

White सांगत फिरतो आपला आहे तोच मारायला टपला आहे तू

White सांगत फिरतो आपला आहे
तोच मारायला टपला आहे
तू इथे  तिथे काय शोधतो
तुझ्या घरीच चोर लपला आहे

©sanjay kushekar #National_Sports_Day
White सांगत फिरतो आपला आहे
तोच मारायला टपला आहे
तू इथे  तिथे काय शोधतो
तुझ्या घरीच चोर लपला आहे

©sanjay kushekar #National_Sports_Day