Nojoto: Largest Storytelling Platform

शशांक मी प्रभास तू तडाग मी मिठास तू विमुक्त जीवना

शशांक मी प्रभास तू
तडाग मी मिठास तू

विमुक्त जीवनासवे
मलंग मी, मिजास तू

प्रसन्न उपवनातला 
प्रसून मी, सुवास तू..

असाध्य ध्येयसाधना.. 
अशक्य मी, प्रयास तू..

अनन्य जीवना तुझा
प्रवास मी,कयास तू

खयाल लाजमी जिचा 
विकास मी,विभास तू

©झंझावात
  #_खयाल