Nojoto: Largest Storytelling Platform

आपल्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे ??

आपल्याकडे लोकांचा पाहण्याचा
दृष्टिकोन कसा आहे ?? 
हे ते आपल्याला कोणत्या भिन्न 'कोना'तून
पाहतात यावरून ठरत असते.
त्यामुळे आपण जरी सरळमार्गी असलो आणि
त्यांचा पाहण्याचा कोन जर वेगळा असेल तर त्यांना आपण हवे तसेच दिसणार  आहोत त्यामुळे आपल्याला कोण काय म्हणेल याचा विचार नाही करायचा.☺️😊 #दृष्टीकोन