Nojoto: Largest Storytelling Platform

करु नका कोणी स्वतःच्या *स्वार्थीपणासाठी त्वरा* त्य

करु नका कोणी स्वतःच्या *स्वार्थीपणासाठी त्वरा*
त्यापेक्षा आपण आपल्या बळावर *जीवन उभे करा*
जो देईल देशाच्या उन्नती व प्रगतीसाठी *एकच नारा*
इतरावर अवलंबून नसणारा तोच *आत्मनिर्भर खरा*
💪💪💪💪💪💪💪💪 

कोरोना विषाणुसाठीपण आता प्रत्येकाने आपली व आपल्या कुटूंबासाठी काळजी स्वतः घेणे आवश्यक आहे. शासनाचे नियम तर सर्वांना माहीत झाले आहेत. ते नियम अमलात आणणे व त्याप्रमाणे वागणे हे आपले कर्तव्य आहे. कारण या कोरोनावर अद्याप कुठलाही विलाज नाही सध्यातरी सांगितलेल्या नियमाचे पालन करणे व घरात बसणे हाच नियम व विलाज आहे. 
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*कोरोनाचे नियम पाळा आणि महामारीचा धोका टाळा*👊

*डॉ. सुनिल हरिदास बीड* #Beauty