Nojoto: Largest Storytelling Platform

असा ही तो एक लेखक आहे, जे काही दिसतंय समाजात तेच ल

असा ही तो एक लेखक आहे,
जे काही दिसतंय समाजात तेच लिहीत आहे.
चारोळी लिहितो कधीतरीच नेहमी मोठे लेख लिहीत राहतो,
छान वाटते वाचायला कारण त्यात आजूबाजूची सत्यस्थिती लिहीत असतो. सुप्रभात सुप्रभात 
आजचा विषय आहे

असाही तो एक लेखक...
#असाहीतोएकलेखक

हा विषय
Hemant suryawanshi यांचा आहे.