Nojoto: Largest Storytelling Platform

लाल-काळ्या मातीचा सुगंध खूप छान दरवळतो जेव्हा पहिल

लाल-काळ्या मातीचा सुगंध
खूप छान दरवळतो
जेव्हा पहिला पाऊस येतो,
जी मजा पहिला पाऊस बघण्याची आहे
त्याहून जास्त मजा पहिल्या पावसात नाहण्याची आहे.
म्हणूनच पहिला पाऊस जेव्हा येतो
एक वेगळाच आनंद देऊन जातो. शुभ संध्या मित्रहो
आज आमच्याकडे पहिला पाऊस पडलाय,
चला तर मग आज याबद्दल लिहुया.
आताचा विषय आहे
पहिला पाऊस...
#पाऊस #पहिलापाऊस
  #collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
लाल-काळ्या मातीचा सुगंध
खूप छान दरवळतो
जेव्हा पहिला पाऊस येतो,
जी मजा पहिला पाऊस बघण्याची आहे
त्याहून जास्त मजा पहिल्या पावसात नाहण्याची आहे.
म्हणूनच पहिला पाऊस जेव्हा येतो
एक वेगळाच आनंद देऊन जातो. शुभ संध्या मित्रहो
आज आमच्याकडे पहिला पाऊस पडलाय,
चला तर मग आज याबद्दल लिहुया.
आताचा विषय आहे
पहिला पाऊस...
#पाऊस #पहिलापाऊस
  #collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आज आमच्याकडे पहिला पाऊस पडलाय, चला तर मग आज याबद्दल लिहुया. आताचा विषय आहे पहिला पाऊस... #पाऊस #पहिलापाऊस #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #लाल_माती #काली_माती