Nojoto: Largest Storytelling Platform

जेंवा जेंवा जीवनातल्या परतीच्या प्रवासा वेळी सोबत

जेंवा जेंवा जीवनातल्या परतीच्या प्रवासा वेळी सोबत कोणीतरी असावेसे वाटते......
बरोबर तेंव्हाच ,
त्याच क्षणाला ,
  सुर्यदेव पण मावळतीला लागलेला असतो.....
अन् त्याच क्षणी मन मात्र झूरत असत..... 
अन्  वाट पाहत असत सूर्योदयाची.....
कारण ,
आस लागलेली असते , 
पुन्हा नव्याने प्रवास करण्याची ..... #marathi #sun #Shadow #love #single #life # quote

rajkadam6774

Raj Kadam

New Creator