Nojoto: Largest Storytelling Platform
rajkadam6774
  • 37Stories
  • 13Followers
  • 291Love
    427Views

Raj Kadam

Emotionally attached with 1 Person

  • Popular
  • Latest
  • Video
f663c9ac4fc615e58b4be8f4ca22440d

Raj Kadam

White Some one ask
कसा आहेस ?
I said बरा आहे,
They said फक्त बरा आहेस !
& my expression Fell Down

©Raj Kadam #flowers #marathi
f663c9ac4fc615e58b4be8f4ca22440d

Raj Kadam

White नाती!

चुलत नाती ही चुलतच असतात, आपुलकीपणाच्या दागिन्यांचे ओझे आणी      अपेक्षांचा  भार यांची बेरीज आणी वजाबाकी म्हणजे अलगद मनाला होणारा त्रास.

©Raj Kadam
  #SunSet
f663c9ac4fc615e58b4be8f4ca22440d

Raj Kadam

दोन पावलांचं अंतर होत दोघांच्यात
पण
तो त्याच्या विश्वात
आणी
मी मात्र त्याच्या विश्वात...

©Raj Kadam #truefriends #marathi #मैत्री
f663c9ac4fc615e58b4be8f4ca22440d

Raj Kadam

आठवणींचे बंध तोडणे इतके सोपे नसते
कारण,
काही माणसे हृदयात रक्ता सारखी राहत असतात
पण,
कदाचीत आता त्यानां आपला विसर पडला ही असेल,
आणी,
आज ही आपण मात्र त्यांच्या आठवणीत ऐकान्त आवडतो 
असे,
सांगून स्मित हास्य करत असतो....

©Raj Kadam #Exploration
f663c9ac4fc615e58b4be8f4ca22440d

Raj Kadam

काही गोष्टी मनाला लागलेल्या असतात,
पण त्या गोष्टींचे  महत्व कमी करून
आपण समोरच्याला खुश ठेवत असतो,
आणी 
हे आपल्या मनाच एक contract असत
आणी
ते contract डोळयांतील पाणी Breach करत असत.

©Raj Kadam #SAD
f663c9ac4fc615e58b4be8f4ca22440d

Raj Kadam

काही नात्यांच्या मध्ये परखे पणा हा 
नेहमी जपायचा असतो 
जर का 
आपलूकी दाखवायला गेला तर
मोज-माप लागत !!!

©Raj Kadam #alone
f663c9ac4fc615e58b4be8f4ca22440d

Raj Kadam

काही वेळा आवड ही आवड च राहून जाते, याला सर्वसवी जबाबदार आपण जवळच्या परिस्थिती ला मानतो...
पण वास्तविक पाहता
परिस्थिती च आपल्या बाजूने नसते
आणी आपण मात्र ती आपल्या बाजूने वळवण्याचा छोटासा असा प्रयत्न करत असतो...
तेही त्याच अपयश्याच्या जोरावर !!!

©Raj Kadam #Foggy
f663c9ac4fc615e58b4be8f4ca22440d

Raj Kadam

स्वप्न जेंव्हा डोळ्या समोर तुटत,
तेंव्हा मनाला वाटत असत की,
खांद्यावर आपल्या कोणाचा तरी हात असावा,
पण प्रत्यक्षात मात्र
खांद्यावर ओझ ठेवल जात,
आणी ते ही
आपल्या जवळच्या माणसांच्या कडून...

©Raj Kadam #selflove
f663c9ac4fc615e58b4be8f4ca22440d

Raj Kadam

काही लोकांनी केलेला अपमान आणी दाखवलेला परके पणा 
कधीच विसरायचा नसतो,
कारण ती जाणीव असते की ती गोष्ट आपल्याकडे नसते...

©Raj Kadam

f663c9ac4fc615e58b4be8f4ca22440d

Raj Kadam

भूतकाळ भूतकाळ भूतकाळ
जेंव्हा कधी मागे वळून पाहण्याची इच्छा होते,
तेंव्हा कायम मनावर झालेल्या जखमा या अलगद ताज्या होतात...

©Raj Kadam

loader
Home
Explore
Events
Notification
Profile