माझ्या साठी तो काय आहे ते मला केव्हांच कळलं, म्हणून तर त्याची साथ देणं मी अजून नाही सोडलं... मात्र त्याच्या साठी मी काय आहे हे मला फार उशिराने कळलं, जेव्हा त्याच मन दुस-याचं कोणाकडे वळलं... -वीणा #वीणा #Betrayals #lovehurtsmore