#सुखम्हणजे प्रत्येकाच्या दृष्टीने सुखाची व्याख्या वेगळी आहे. काही माणसं संपूर्ण आयुष्य घालवतात तरी मी सुखी नाही झालो असे म्हणतात,पण मला असं वाटतं सुख हे शोधण्यात नसून समाधानात आहे.जी गोष्ट केल्याने मन आनंदी राहते त्यालाच सुख असे म्हणतात. पण आपण सुखी होण्यासाठी दुसऱ्यांचा आनंद हिरावून घेणे याला स्वार्थ असे म्हणतात आणि स्वार्थी माणूस या जगात कधीच सुखी होऊ शकत नाही. - jk ©Jk #jkthought #Happinessis Everyone's definition of happiness is different. Some people say that I am not happy even though I spend my whole life, but I think that happiness is not in finding but in satisfaction. The thing that makes the mind happy is called happiness. But taking away the happiness of others in order to be happy is called selfishness and a selfish person can never be happy in this world. - jk