Nojoto: Largest Storytelling Platform

हे क्षण तुझे माझे चहाच्या समवेत वाफाळून आले प्रे

हे क्षण तुझे माझे 
चहाच्या समवेत वाफाळून आले 
प्रेमाच्या सोहळ्यात शहारून आले
आठवणीच्या गंधात उजळून आले

©काव्यात्मक अंकुर #हेक्षणतुझेमाझे #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #tea  #marathi #love #story #Memories  #couples #together