Nojoto: Largest Storytelling Platform

माझी कविता माणसाच्या आयुष्यात काही ना काही त्रास

माझी कविता

माणसाच्या आयुष्यात काही ना काही त्रास असतोच

सगळं काही दाखवते
ती म्हणजे वेळच

माणसाच्या आयुष्यात
बरंच काही होऊन गेलेलं  असते
 त्यामुळे वेळेला महत्त्व द्यायचं 

 परत वेळ येत नसते💯🤞🙏





त्यामुळे वेळेला महत्  द्यायला हवं

©Supriya Yewale
  vel