नाकर्ते पणा सोड तू कर्तव्याकडे कळ दे, भरारी घेण्या यशाची प्रयत्नांना तू बळ दे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे भरारी... #भरारी१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine