Nojoto: Largest Storytelling Platform

sunset nature आपल्या श्रीमंतीचा माज आपल्या जवळच ठ

sunset nature आपल्या श्रीमंतीचा माज
 आपल्या जवळच ठेवावा.
कारण......
 आपण काय लोकाची पोटं भरत नसतो.
लोकं आपला उदरनिर्वाह 
आपल्या परीने करीत असतात.
आपण श्रीमंत आपल्या घरचे...
म्हणून प्रत्येकाशी माणसा सारखं वागावं

©suwarta
  #s♥️@#
suwarta3290

suwarta

New Creator

s♥️@# #ज़िन्दगी

171 Views