Nojoto: Largest Storytelling Platform

सोबत सुटली शाळेतील बाकेची आठवण राहिली तेव्हढी मात्

सोबत सुटली शाळेतील बाकेची
आठवण राहिली तेव्हढी मात्र शाखेची
मित्र आम्ही बसायचो
आणि तिथंच आम्ही रमायचो


कवी विलास नवसागरे माझे शब्द
सोबत सुटली शाळेतील बाकेची
आठवण राहिली तेव्हढी मात्र शाखेची
मित्र आम्ही बसायचो
आणि तिथंच आम्ही रमायचो


कवी विलास नवसागरे माझे शब्द

माझे शब्द