Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्य.. आपल्या प्रत्येकाला रंग तर कळतात..लाल, हिर

आयुष्य..
आपल्या प्रत्येकाला रंग तर कळतात..लाल, हिरवा, पिवळा..सगळेच!
पण..
ज्याला काळा आणि गोरा हे रंगच कळत नसतील, त्याला तर अख्खं जगच सुंदर वाटत असेल न..कारण इथे प्रश्न येतो तो बाहेरच्या सौंदर्याचा नाही,..तर मनातल्या सौंदर्याचा!!
..हेच तर महत्त्वाचं असतं! #Bloom #quotes❤️

#Bloom quotes❤️ #thought