Nojoto: Largest Storytelling Platform

तू आलीस आयुष्यात, मला जगणं कळलं, तुझ्या येण्याने

तू आलीस आयुष्यात,
मला जगणं कळलं,

तुझ्या येण्याने नवीनच एक जग मिळालं..
असच तुझ्या पावलांची नेहमी साथ असू दे..

प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी,
कायम हातात हात असू दे.. #मराठी #शायरी
तू आलीस आयुष्यात,
मला जगणं कळलं,

तुझ्या येण्याने नवीनच एक जग मिळालं..
असच तुझ्या पावलांची नेहमी साथ असू दे..

प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी,
कायम हातात हात असू दे.. #मराठी #शायरी