Nojoto: Largest Storytelling Platform

हल्ली मी टाळतो फसव्या माणसांची गर्दी कितीही वाटले

हल्ली मी टाळतो
फसव्या माणसांची गर्दी
कितीही वाटले सारे आपलेच 
तरी शोधतो मी दर्दी
 #दर्दी
हल्ली मी टाळतो
फसव्या माणसांची गर्दी
कितीही वाटले सारे आपलेच 
तरी शोधतो मी दर्दी
 #दर्दी