जाणतेंन गुरू करावे जसे मुळा पाणी द्यावे फांद्यां,पाने ,फळे जावे तैसे गुरूस जाणावे ll धृ1l संसाराचे सांगे ब्रम्ह मूळ उद्धारी सर्व पिढ्यांचे कुळll1ll भवभ्रम ,माया मोह जाळी भक्ती प्रेमाचा निर्गुण माळीll2ll या हृदयीचे त्या हृदयीं देई वासल्याची नसे दुजी आईll3ll बोळवण जरी केली नवभक्तीची परी सर नसे गुरू-शिष्य नात्यांचीll4ll राजे वदे गुरू चरणी स्वर्ग मोक्ष गतीचा गुरुज्ञाने मार्गll5ll कवी श्री.राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले मो.क्रं.9325584845 ©rajendrakumar bhosale #गुरुपौर्णिमा #Light