Nojoto: Largest Storytelling Platform

प्रवास एक गमतीदार प्रवास तुझा अन माझा नको म्हणता

प्रवास

एक गमतीदार प्रवास
तुझा अन माझा
नको म्हणता म्हणता 
कधी होकारात बदलून जाईल
ह्याचा काही ठाव ठिकाणा नव्हता
एक गमतीदार प्रवास.....

--सानिका चाळके. #प्रवास..
प्रवास

एक गमतीदार प्रवास
तुझा अन माझा
नको म्हणता म्हणता 
कधी होकारात बदलून जाईल
ह्याचा काही ठाव ठिकाणा नव्हता
एक गमतीदार प्रवास.....

--सानिका चाळके. #प्रवास..