Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रवास Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रवास Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअंतरराष्ट्रीय प्रवास क्या है, प्रवासी क्या है, प्रवास क्या है, प्रवासी का अर्थ हिंदी में, प्रवासियों की विशेषताएं pdf,

  • 28 Followers
  • 45 Stories

Prashant Kadav

Dileep Bhope

प्रवास

काल उधान भक्तिला, आज चाले प्रवास 
परतीचा
उचलेना रे पाय विठू, डोळीया सागर भरतीचा.

३०/६/२३

©Dileep Bhope #प्रवास

सुभाष चौधरी

Shankar Kamble

कुणांस ठाऊक प्रवासात या
          मुक्कामाचे गाव कोणते?
दोन घडीची सोबत संगत
         अळवावरचे पाणी सरते..

कठीण परीक्षा आयुष्याची
         सहज ,सोपे नसते काही
पान वेगळे, धडा वेगळा
       वेळ नी उत्तर समान नाही..

वेदनेचे गीत बनवूनी
     कुणी मुसाफिर आळवत जातो
रडतो ,कुढतो, उगाच चिडतो
       वाट फिरूनी तीच चालतो..

खपली उडता भकास भिंती
           एक औकळा घरास देई
चुकता गणती सुखदुःखाची
          हाती शिल्लक उरते काही..?

एक पायरी चढण्यासाठी
        उन्हास त्या सावली केले
हात पोळले तरीही माझे
         फितूर काजवे मलाच झाले..

उगाच चिंता, चिकार गुंता
          किती उगाळू तोच कित्ता
मावळत्या सूर्याच्या साक्षी
          बहर येईल पुन्हा आता..

©Shankar Kamble #celebration #जीवन #जीवनगाणे #जीवनअनुभव #जग #प्रवास #प्रवासी #जगणे #माणूस

काव्यात्मक अंकुर

#प्रवास #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #writer #writing #Travel #Life #experience #Journey #Struggle

read more
#RajasthanDiwas प्रवास

मी उभा प्रवासाच्या वाटेवर स्तब्ध नि एकाकी
गुंतलो विचारात राहिले काय अजून बाकी

"संघर्षमयी जीवन प्रत्येकास जगायला लावत असते नेहमी"

©काव्यात्मक अंकुर #प्रवास #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#writer #writing #Travel #Life #experience #Journey #Struggle

काव्यात्मक अंकुर

#प्रवास #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #writing #nojotomarathi #marathi #Life #Walk #Travel #Journey

read more
प्रवास

रहद्दारीच्या या जगात 
विचारांनेचं गोंगाट केला 
एकांताच्या विचारात असताना 
अवघा प्रवास भर रस्त्याने केला

©काव्यात्मक अंकुर #प्रवास #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writing #nojotomarathi #marathi #Life  #Walk #Travel #Journey

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रवास

read more
आवड साहित्याची परिवार 
उपक्रम -कथा सहा शब्दांची 
शब्द -प्रवास 

1)संपला आता वनवास 
सुरु झाला प्रवास. 
2)सोडू नको मला 
चाल सोबत प्रवासाला. 
3)तुझं -माझं प्रेम 
न संपणारा प्रवास. 
4)खडतर वाट, म्हणून 
प्रवास थांबवायचं नसतं. 
(अश्लेष माडे ) प्रवास

RK Raj Chaure

read more
त्यांच्या पूर्ण विरुद्ध ते ज्यांचा प्रवास ह्या #मळलेल्या वाटेवरती चालू होतो.तो पूर्णतः संघर्षमय, अडचणींचा सुरुवाती पासूनचा म्हणजे शून्यापासून जग निर्माण करण्याचा प्रवास.
जो कि प्रत्येक जण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.
पण त्यात सहसा खूप कमी जण टिकतात आणि जे टिकतात तेच इतिहास घडवतात.पण सगळयाना शक्य आहे का ते? #NojotoQuote

RK Raj Chaure

read more
हा प्रसंग कोना एकाच्या आयुष्यातील नसून प्रत्येकाच्या आयुष्यात वाट बनून एनारा आहे.खडतर प्रवास ,काही गोष्टींचा त्याग ,खूप सारी स्वप्न उराशी बाळगून जगणाऱ्या प्रत्येक व्यक्ती चा कधी ना कधी या वाटेशी संपर्क येतोच.अस नाही कि प्रत्येकालाच अडचणींचा सामना करावाच लागतो.काही जणांचा प्रवास खूप साधा आणि सरळ असतो.आणि तोच साधा सरळ पणा त्याच आयुष्य साधं सरळ करून टाकतो.त्याच आयुष्य हे फक्त एका वर्तुळापर्यंतच असत.ज्यांच्या बाहेर त्यांची ओळख शून्य असते. #NojotoQuote

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile