Nojoto: Largest Storytelling Platform

आठवणींचा हुंदका आज तिचा status ला फोटो पाहून त

आठवणींचा हुंदका 


आज तिचा status ला फोटो पाहून 
तिला nice dp असा msg केला, 
Msg माझा पाहताच तिने मला 
चटकन thanks असा reply दिला. 

इतक्या दिवसांनी तिचा msg पाहून 
अगोदर मी थोडा स्तब्ध च झालो, 
राहालं गेलं नाही म्हणून मला 
कशी आहे?, असा msg करू पाहलो. 

Msg करताच तिने 'चांगली आहे' 
Reply असा केला, 
Chatting करता करता तिच्यासोबत 
पुष्कळ वेळ निघून गेला. 

बोलता बोलता तिने 
जुन्या आठवणी ताज्या केल्या, 
बघता बघता माझ्या 
डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. 

खरंच वेळ निघुन गेली होती 
अनमोल ती आज, 
आठवत होता तिचा माझ्यासाठी 
सर्व beauty plus चा शृंगार आणि साज. 

Chatting करता करता दोघेही Whats app वरून 
जुन्या मुक्त करत होतो द्वेषाच्या सर्व गाठी, 
दोघे पण आज emojis पाठवून खुप रडलो 😭
कारण कळलंच नव्हतं, 
चूक कोणती झाली, आपल्याला दूर होण्यासाठी. 

विचारता विचारता मधात संपली. 
माझ्या मोबाईल ची battery, 
Reply तिने दिला नाही 
कारण मी msg केला होता अर्ध्या रात्री... 

मयुर लवटे आठवणींचा हुंदका, #SAD #Love #for #you
आठवणींचा हुंदका 


आज तिचा status ला फोटो पाहून 
तिला nice dp असा msg केला, 
Msg माझा पाहताच तिने मला 
चटकन thanks असा reply दिला. 

इतक्या दिवसांनी तिचा msg पाहून 
अगोदर मी थोडा स्तब्ध च झालो, 
राहालं गेलं नाही म्हणून मला 
कशी आहे?, असा msg करू पाहलो. 

Msg करताच तिने 'चांगली आहे' 
Reply असा केला, 
Chatting करता करता तिच्यासोबत 
पुष्कळ वेळ निघून गेला. 

बोलता बोलता तिने 
जुन्या आठवणी ताज्या केल्या, 
बघता बघता माझ्या 
डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. 

खरंच वेळ निघुन गेली होती 
अनमोल ती आज, 
आठवत होता तिचा माझ्यासाठी 
सर्व beauty plus चा शृंगार आणि साज. 

Chatting करता करता दोघेही Whats app वरून 
जुन्या मुक्त करत होतो द्वेषाच्या सर्व गाठी, 
दोघे पण आज emojis पाठवून खुप रडलो 😭
कारण कळलंच नव्हतं, 
चूक कोणती झाली, आपल्याला दूर होण्यासाठी. 

विचारता विचारता मधात संपली. 
माझ्या मोबाईल ची battery, 
Reply तिने दिला नाही 
कारण मी msg केला होता अर्ध्या रात्री... 

मयुर लवटे आठवणींचा हुंदका, #SAD #Love #for #you