Nojoto: Largest Storytelling Platform

जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करत असतो त्याच्या आ

जो  
दुसऱ्याच्या आयुष्याचा
खेळ करत
असतो
त्याच्या आयुष्याचा
तमाशा 
सुद्धा एक दिवस
होत असतो!

©Diksha Gaikwad
  #Quotes#motivation