Nojoto: Largest Storytelling Platform

कधी कृष्णसखी तू, कधी मुरलीधराची बासुरी धुंदमय कधी

कधी कृष्णसखी तू, कधी मुरलीधराची बासुरी धुंदमय
कधी कृष्णमुरारी तू, कधी प्रेमाचे लेखीले रंग स्वरमय!

कधी बीज ते प्रेमळ मैत्रीचे, कधी बहरती माया वृक्षमय
कधी निरागस तू अशी, कधी अल्लड वारा तू छंदमय!

©Radhika
  #mararhi_mulgi #marathiquotes #Love #krushnsakhi #Prem #Nikhal #marathi